शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडकडूनच शिकायला मिळाले : भुवनेश्वर कुमार

By admin | Updated: July 20, 2014 00:53 IST

‘दुस:या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या चुकांपासून बोध घेऊन सामन्याच्या दुस:या दिवशी मी उत्कृष्ट कामगिरी केली,’

लंडन : ‘दुस:या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या चुकांपासून बोध घेऊन सामन्याच्या दुस:या दिवशी मी उत्कृष्ट कामगिरी केली,’ असे मत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केले. 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीच्या दुस:या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भुवनेश्वर म्हणाला, ‘‘दुस:या कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकत होत़े हीच बाब निदर्शनास आली आणि आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांना कशा प्रकारची गोलंदाजी करायची, याची योजना आखली़  विशेष म्हणजे, याच कारणामुळे मला इंग्लंडच्या खेळाडूंना बाद करण्यात यश आले.’’ इंग्लंडमध्ये भुवनेश्वर याने गोलंदाजीच नव्हे, तर फलंदाजीतही कमाल केली़  याबद्दल तो म्हणाला,  ‘‘संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी 1क्व्या आणि 11व्या क्रमांकाला फलंदाजीला येऊन धावा बनविणो किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली़ नेटमध्ये गोलंदाजी व फलंदाजीवरही विशेष मेहनत घेत आह़े त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध फलंदाजीत विशेष कामगिरी करू शकलो़ ऐतिहासिक लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध प्रभावी कामगिरी करता आली याचा आनंद आह़े लहानपणापासून लॉर्ड्सवर खेळण्याचे माङो स्वप्न होत़े ते पूर्ण झाल्याचे विशेष समाधान आह़े’’ (वृत्तसंस्था)