बत्रा यांनी मागितली क्रीडामंत्र्यांकडून मदत
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:05+5:302014-10-04T22:55:05+5:30

बत्रा यांनी मागितली क्रीडामंत्र्यांकडून मदत
>नवी दिल्ली : हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्रा यांनी आज क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पत्र लिहून हॉकी या खेळासाठी आणखी सहयोग मागितला आह़े बत्रा यांनी गेल्या काही दिवसांपासून साईवर टीका करीत आहेत़ त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी साईकडून योग्य निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचा साईवर आरोप केला होता़