शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट

By admin | Updated: June 13, 2017 16:52 IST

15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 13 - पावसाच्या कृपेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला प्रवेश मिळाला. बांगलादेशची ही आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला. 15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एक प्रकारे त्यांनी अक्षेपार्ह पोस्ट करत आपली लायकी दाखवली आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनीही त्यांना भारताचा रेकॉर्ड सांगत जागा दाखवून दिली आहे. सेमीच्या लढाईपूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टर्सचा उच्छाद मांडला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, धोनीसह सर्वच संघाचे अक्षेपार्ह पोस्टर्स बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.यापूर्वी, आशिया कप दरम्यानही बांगलादेशी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे आक्षेपार्ह पोस्टर व्हायरल केले होते. यामध्ये तस्किन अहमदच्या हातात धोनीचे मुंडक असा वादग्रस्त फोटो पोस्ट केला होता. मात्र टीम इंडियाने त्या सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारुन पोस्टरला चोख उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा : तस्कीन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक असलेलं आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

मिरपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बांगलादेशी चाहते करु इच्छित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बांगलादेशच्या या उच्छादाला टीम इंडियाने आपल्या कामगिरीने उत्तर दिलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाने सराव सामन्यात बांगलादेशला आपली जागा दाखवली होती. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा अख्खा संघ केवळ 84 धावात गुंडाळून 240 धावांनी विजय साजरा केला.