शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Asia Cup 2023 : ॲथलेटिक्समध्ये पहिलं पदक! किरणने ७२ वर्षांचा दुष्काळ संपवला, कॉन्स्टेबलच्या पोरीची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:47 IST

Asia Cup 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली

Asia Cup 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आणि किरण बालियान ( Kiran Baliyan) हिने पदकाचे खाते उघडले. गोळाफेक स्पर्धेत किरणनने १७.३६ मीटर लांब गोळा फेकून कांस्यपदक नावावर केले. १९५१ नंतर ( बार्बरा वेबस्टर) आशियाई स्पर्धेत गोळा फेकीत पदक जिंकणारी किरण ही पहिली भारतीय महिला ठरली. १९५१ मध्ये वेबस्टर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्या मुंबईतील होत्या. गोळाफेकीतील पदकासाठी भारताला ७२ वर्ष वाट पाहावी लागली. २४ वर्षीय किरणची ही पहिलीत परदेशातील सीनियर स्तरावरील स्पर्धा आहे. किरणचे वडील सतीश बालियान पीएसीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. सध्या ते मेरठमध्ये कामाला आहेत. किरण रोज सकाळी आणि संध्याकाळी तिची आई बॉबीसोबत स्टेडियममध्ये सराव करते. मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असल्याने त्या तिच्या प्रशिक्षक बनल्या. आई बॉबी यांनी सांगितले होते की, मुलींची सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे. या युगात कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे मी दररोज किरणसोबत स्कूटरवर स्टेडियममध्ये येते. मी सकाळी 6.15 ते 8 या वेळेत स्टेडियममध्ये असते. यानंतर मी पुन्हा संध्याकाळी 4 ते 6:30 पर्यंत सराव करते. उरलेल्या वेळेत मी घरची कामं करते, माझ्या मुलीला खायला घालते, हे सगळं. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ