शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games: ११ व्या दिवसाची शानदार सुरुवात; मंजू राणी अन् राम बाबूने जिंकले कास्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 08:40 IST

कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली असून ६९ पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये, १५ सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी देशासाठी २६ सिल्व्हर व २६ कास्य पदके जिंकली आहेत. त्यातच, स्पर्धेतील भारताची ११ व्या दिवसाची सुरुवातही पदकानेच झाली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देशासाठी ७० वे पदक जिंकले. कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले.

३५ किमी चालण्याच्या शर्यतीत मंजू राणी आणि राम बाबू यांनी सांघिक प्रकारात देशाला कास्य पदक जिंकून दिले. त्यामुळे, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी हे ७० वे पदक जिंकण्यात आले आहे.  दरम्यान, ११ व्या दिवशी अनेक भारतीय खेळाडू मैदानात उतरत आहेत. त्यामुळे, आजच्यादिवशी भारताला सुवर्णक्षणांची अपेक्षा आहे. तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तेजस देवताले आणि ज्योति वेन्नम यांनी मिश्र सांघिक प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, इतरही क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आज मैदान गाजवू शकतात. त्यामुळे, भारताला आज मोठ्या पदकांची अपेक्षा आहे.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३GoldसोनंSilverचांदीIndiaभारतTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ