शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भारताला हॉकीत अपयश! ३७ वर्षीय सौरव घोषालला रौप्य अन् १९ वर्षीय अंतिम पंघालनं 'मैदान' मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:04 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी यंदाच्या पर्वात विक्रमी पदकांची कमाई केली.

Asian Games 2023, Day 12 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी यंदाच्या पर्वात विक्रमी पदकांची कमाई केली. यंदाच्या पर्वात भारताने विक्रमी कामगिरी करताना आपली सार्वकालिक सर्वोत्तम कामगिरी मोडीत काढली. २०१८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६ सुवर्ण पदकांसह ७० पदके जिंकली होती. आज भारताला तीन सुवर्ण जिंकण्यात यश आले. पण, भारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारी उपांत्य फेरीत चीनकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघ आता कांस्य पदकासाठी भिडणार आहे.

दरम्यान, भारताच्या ३७ वर्षीय सौरव घोषालला स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या वेन योवकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सौरवला रौप्य पदकावर समाधानी राहावे लागले. सौरव घोषाल योवकडून ११-९, ९-११, ५-११, ७-११ अशा चार गेममध्ये पराभूत झाला. सौरवला सुवर्ण जिंकण्यात अपयश आले असले तरी त्याने रौप्य पदकाच्या रूपात देशासाठी ८५वे पदक जिंकले.

याशिवाय १९ वर्षीय अंतिम पंघालने ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेत्या मंगोलियाच्या बॅट-ओचिर बोलोर्तुयाला ३-१ ने पराभूत केले. या विजयासह अंतिमने कांस्य पदकावर आपले नाव कोरले अन् भारताला ८६ वे पदक मिळवून दिले.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Wrestlingकुस्तीIndiaभारतHockeyहॉकी