शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Asian Games 2018: कुस्तीपटू हरप्रीत सिंग कांस्यपदकासाठी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:45 IST

हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

ठळक मुद्दे. उपांत्यपूर्व फेरीच्या 87 किलो वजनीगटामध्ये हरप्रीचने जपानच्या मासाटो सुमीवर 8-0 असा दणदणीत विजय मिळवला.

जकार्ता : भारताचा कुस्तीपटू हरप्रीत सिंगला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले, त्यामुळे आता त्याला कांस्यपदकासाठी सामना खेळावा लागेल. ग्रीको रोमन प्रकारात पदक निश्चित केले आहे. हरप्रीतने 87 किलो वजनीगटामध्ये दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या 87 किलो वजनीगटामध्ये हरप्रीचने जपानच्या मासाटो सुमीवर 8-0 असा दणदणीत विजय मिळवला. हरप्रीतने उपांत्य फेरीत मजल मारली असून त्यांचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.

 

उपांत्य फेरीत हरप्रीतचा पराभव

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाWrestlingकुस्ती