शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग्यबाती कचारी, अंकुशिता बोरो उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 22:44 IST

मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली.

ठळक मुद्देपंजाबच्या गगनदीप कौरने 5-0 अशी चमक दाखवली नंतर महाराष्ट्राच्या मनिषा ओझाने आपली छाप पाडली.

 कुन्नूर : इंडिया ओपन सुवर्णपदक विजेती भाग्यबती कचारी आणि माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरोने आज केरळमधील मुंडयाद इंडोर स्टेडियमवर झालेल्या चौथ्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश्ग केला.आरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणा-या आसामच्या कचारीने 81 किलो गटात मध्य प्रदेशच्या 2018 मध्ये कांस्यपदक जिंकणा-या जिग्यासा राजपूतचे आव्हान  5-0 असेसंपुष्टात आणले.हिमाचल प्रदेशच्या एरिका शेखरविरुद्धच्या लढतीत कचारीच्या राज्यातील अंकुशिता बोरोने 5-0 असा विजय नोंदवत आगेकूच केली.

गेल्या वर्षीची रौप्यपदक जिंकणारी हरियाणाची नुपूर हिमाचल प्रदेशच्या संध्या विरुद्ध 75 किलो वजनीगटाच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला व  नुपुरने 5-0 असा एकहाती विजय नोंदवला.आशियाई चँपियनशिपनंतर नुपूर प्रथमच रिंगमध्ये पुनरागमन करीत होती. तमिळनाडूच्या आर. प्रियदर्शिनीच्या  64 किलो गटातील लढतीत राऊंड 1 मध्ये रेफरी स्टॉप कॉन्टेस्ट (आरएससी) ने विजय मिळविल्यानंतर मिझोरमच्या अबीसाक वन्लालमवीने चमक दाखवली.  मध्य प्रदेशच्या निशा यादव सोबत( 64 किलो) स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मोठी दुर्घटना झाली. उत्तर प्रदेशच्या आराधना पटेल यांना राऊंड 2 मध्ये आरएससीच्या जागी विजयी घोषित करण्यात आले होते. प्रथमच भागघेतलेल्या लडाखलाही धक्का बसला होता, कारण फरिना लल्यासला केरळच्या अन्सुमोल बेनीने पहिल्या फेरीत आरएससी पद्धतीने विजय मिळवला.

दिल्लीच्या अंजली (69 किलो) आणि शलाखा सिंग संनसवाल (75 किलो) दोघींनी पुढच्या फेरीतील आपली जागा निश्‍चित केली. पंजाबच्या गगनदीप कौरने 5-0 अशी चमक दाखवली नंतर महाराष्ट्राच्या मनिषा ओझाने आपली छाप पाडली.आंध्र प्रदेशकडून गोम्पा गेया रुपीनी (81 किलो) राऊंड 1 च्या विजयात आरएससीमार्फत अंतिम-आठमध्ये स्थान मिळविले. तेलंगणाच्या सारा कुरेशीला 81 किलो वजनीगटातहरयाणाच्या निर्मलाविरुद्ध वॉकओव्हर मिळाला. स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांना 6 डिसेंबरपासून सुरुवात होईल तर, अंतिम सामने 8 डिसेंबरला पार पडतील.

टॅग्स :boxingबॉक्सिंग