शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदने जगज्जेत्या कार्लसनला हरवले

By admin | Updated: June 21, 2015 01:08 IST

पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गत जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत

स्टेवेनगर (नॉर्वे) : पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गत जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.पहिल्या तीन फेऱ्यांत बाजी ड्रॉ सोडवल्यानंतर आनंदने कार्लसनला खेळाच्या सर्वच विभागांत पिछाडीवर टाकताना पराभूत केले. त्यामुळे त्याचे ४ पैकी २.५ गुण झाले आहेत.बुल्गारियाच्या व्हेसेलिन टोपोलोव्हने आर्मेनियाच्या लेवोन अरोनियन याचा पराभव करताना चार फेऱ्यांत तिसरा विजय नोंदवताना आघाडी घेतली आहे. रशियाच्या अलेक्झांडर गिश्चुक याने स्थानिक खेळाडू जॉन लुडविग हॅमरला पराभव करीत पहिल्या विजयाची नोंद केली.चौथ्या फेरीत अन्य लढती बरोबरीत सुटल्या. नेदरलँडच्या अनिष गिरीने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराबरोबरची लढत बरोबरीत सोडवली, तर इटलीच्या फाबियानो कारुआना याला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवने बरोबरीत रोखले.या ३०५००० डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील अद्याप पाच फेऱ्या बाकी आहेत. विद्यमान स्थितीत टोपोलोव्ह ३.५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. नाकामुरा त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पिछाडीवर आहे. आनंद आणि गिरी २.५ गुणांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. कारुआना ग्रिश्चुक आणि मॅक्सिम दोन गुणांसह पाचव्या स्थानी, तर आरोनियन आणि हॅमर एका गुणासह संयुक्तरीत्या आठव्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)