काश्मीरमधील प्रशिक्षणात मोडनिंबच्या खेळाडूंचे यश आल्फिया मुलाणी, र्शेया नाझरे प्रथम

By Admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:04+5:302014-06-20T21:25:04+5:30

मोडनिंब: पेहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षण शिबिरात मोडनिंबच्या आल्फिया मुलाणीला उत्कृष्ट शिबिरार्थीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आल़े तसेच यावेळी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्सच्या स्पर्धेत र्शेया नाझरेने सुवर्णपदक मिळविल़े तसेच नम्रता फसलकरने कांस्यपदक पटकावले, तर आकाश कोल्हे व युगंधर सौदागर यांनी ब्लॅक बेल्ट गटातून सहभाग नोंदविला़ आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्स असो़ राष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व शालेय महासंघाच्या मान्यतेने हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आल़े या खेळाडूंना राष्ट्रीय पंच वाल्मीक जाडकर यांचे मार्गदर्शन लाभल़े

Along with the training in Kashmir, the success of Modanimbh's players is Alfia Mawani, Arshya Nazarera | काश्मीरमधील प्रशिक्षणात मोडनिंबच्या खेळाडूंचे यश आल्फिया मुलाणी, र्शेया नाझरे प्रथम

काश्मीरमधील प्रशिक्षणात मोडनिंबच्या खेळाडूंचे यश आल्फिया मुलाणी, र्शेया नाझरे प्रथम

डनिंब: पेहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षण शिबिरात मोडनिंबच्या आल्फिया मुलाणीला उत्कृष्ट शिबिरार्थीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आल़े तसेच यावेळी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्सच्या स्पर्धेत र्शेया नाझरेने सुवर्णपदक मिळविल़े तसेच नम्रता फसलकरने कांस्यपदक पटकावले, तर आकाश कोल्हे व युगंधर सौदागर यांनी ब्लॅक बेल्ट गटातून सहभाग नोंदविला़ आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्स असो़ राष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व शालेय महासंघाच्या मान्यतेने हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आल़े या खेळाडूंना राष्ट्रीय पंच वाल्मीक जाडकर यांचे मार्गदर्शन लाभल़े
फोटोओळी-
पेहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिकई मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षण शिबीर व स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आल्फिया मुलाणी, र्शेया नाझरे, नम्रता फसलकर, आकाश कोल्हे, युगंधर सौदागर यांच्यासोबत ग्रँडमास्टर नझीर मीर, प्रशिक्षक वाल्मीक जाडकऱ

Web Title: Along with the training in Kashmir, the success of Modanimbh's players is Alfia Mawani, Arshya Nazarera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.