शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध शस्त्रांंविरुद्ध धडक कारवाई

By admin | Updated: January 15, 2017 00:12 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदा शस्त्र विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. शामली जिल्ह्यातून १ कोटी रुपयांची ४५३ पिस्तुले आढळली

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदा शस्त्र विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. शामली जिल्ह्यातून १ कोटी रुपयांची ४५३ पिस्तुले आढळली जप्त केली आहेत. शामली व मुझफ्फर नगर हे उत्तर प्रदेशातील संवेदनशील जिल्हे म्हणून आहेत. तिथे अनेक दंगली झाल्या आहेत आणि कायम धार्मिक तणाव असतो. या पार्श्वभूमीवर या दोन ठिकाणी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शामली जिल्ह्यातील अवैध शस्त्रसाठाप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोतिराम, सरवर, फुरकान, खुर्शीद, अलीम व गय्यूम अशी आरोपींची नावे आहेत. मोतिरामला अटक करण्यात आली, तर उर्वरित सहाही आरोपी फरार आहेत, असे पोलीस अधीक्षक अजयपाल शर्मा यांनी सांगितले. आरोपींना कठोर रासुका लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी अन्य एका घटनेत गुरुवारी काकरा गावातील बेकायदा शस्त्रनिर्मिती कारखाना उघडकीस आणून नऊ पिस्तुले जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला, असे पोलीस अधिकारी एस.सी. राठोर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)यंत्रणा झाल्या सतर्कनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शस्त्रनिर्मिती व विक्रीच्या रॅकेटमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पोलीस दक्षता घेत आहेत. बेकायदा शस्त्र विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तसेच अन्य यंत्रणा सतर्क सारू्या आहेत.