उमाबाई र्शाविका विद्यालयाचे यश
By Admin | Updated: August 23, 2014 00:35 IST2014-08-23T00:35:17+5:302014-08-23T00:35:17+5:30
सोलापूर: उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय ज्यूदो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता गुंड हिने 37 किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 40 किलो वजनीगटात शीतल रासेराव व 44 किलो वजनीगटात र्शद्धा जगतापने द्वितीय, 48 किलो वजनीगटात पायल वर्देकर द्वितीय तर 52 किलो वजनीगटात लक्ष्मी जाधव आणि 61 किलो वजनीगटात शीतल साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकावला़

उमाबाई र्शाविका विद्यालयाचे यश
स लापूर: उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंची विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय ज्यूदो स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता गुंड हिने 37 किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 40 किलो वजनीगटात शीतल रासेराव व 44 किलो वजनीगटात र्शद्धा जगतापने द्वितीय, 48 किलो वजनीगटात पायल वर्देकर द्वितीय तर 52 किलो वजनीगटात लक्ष्मी जाधव आणि 61 किलो वजनीगटात शीतल साळुंके हिने प्रथम क्रमांक पटकावला़यांची परभणी येथे होणार्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े त्यांना क्रीडाशिक्षक शिवानंद हायगोंडे यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्षा विद्युल्लता शहा, सचिव रतनचंद शहा, सीईओ हर्षवदन शहा, प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका सुनीता बशे?ी, पर्यवेक्षिका अश्विनी पंडित यांनी कौतुक केले आह़ेफोटोओळी-विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या उमाबाई र्शाविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबत अश्विनी पंडित, सुनीता बशे?ी, हर्षवदन शहा, सुकुमार मोहोळे, शिवानंद हायगोंड़े