शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक गाजवणाऱ्या युगांडाच्या खेळाडूची हत्या; छातीवर आणि मानेवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:16 IST

युगांडातून क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

एल्डोरेट (केनिया): युगांडातून क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. तीन वेळचा युगांडाचा ऑलिंम्पियन बेंजामिन किपलागट केनियातील एल्डोरेटमध्ये मृतावस्थेत आढळला अन् एकच खळबळ माजली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार खेळाडूची हत्या करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. बेंजामिनचा मृतदेह रविवारी सकाळी त्याच्या भावाच्या कारमध्ये सापडला. तसेच मृतदेहावर चाकूचे वार आणि काही जखमा आढळून आल्या.

ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व  माहितीनुसार, केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे ३१२ किलोमीटर दूर असलेल्या एल्डोरेट शहराजवळ हत्येपूर्वी किपलागट कार चालवत होता. पण, स्टार खेळाडूची हत्याच झाली असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला. मात्र हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. लांब पल्ल्याचा धावपटू म्हणून किपलागटची ओळख होती. त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. तसेच त्याने सहा जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि २००८, २०१२ आणि २०१६ उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व केले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने उपांत्य फेरी गाठली होती.

दरम्यान, किपलागटच्या मृतदेहावर वार आढळून आले. त्याच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केलेल्या जखमा होत्या. खरं तर ऑलिम्पिकमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८.०३.८१ सह अंतर गाठण्याची किमया साधली.  

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी