शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघात महाराष्ट्राचे 11 खेळाडू

By admin | Updated: November 11, 2014 02:10 IST

डिसेंबर महिन्यात पार पडणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत महाराष्ट्राचा ङोंडा फडकला.

मुंबई :  डिसेंबर महिन्यात पार पडणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत महाराष्ट्राचा ङोंडा फडकला. तब्बल 11 खेळाडूंनी राष्ट्रीय संघामध्ये आपली जागा निश्चित करताना एकहाती वर्चस्व राखले. 
 वडोदरा  येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या प्रत्येकी 43 खेळाडूंच्या दोन संघांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या संग्राम चौगुले, सुनीत जाधव, स्वप्निल नरवडकर, बी. महेश्वरन या खेळाडूंकडे विशेष लक्ष असेल. महिला गटामध्ये  पश्चिम बंगालच्या सिबलिका साह आणि सरिता थिंगबैजम (मणिपूर) यांनी अनपेक्षित कामगिरी करताना रबितादेवी व ममतादेवी यांना मागे टाकले.
 
मुख्य गट (पुरुष):
55 किलो : अरुण दास (भारतीय नौदल), अमित मेहरा (पंजाब); 6क् किलो : अनुप दास (रेल्वे), स्वप्निल नरवडकर (महाराष्ट्र), नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), इंद्रनील मैती (प. बंगाल); 65 किलो : रोमी सिंग (भारतीय नौदल), शिवकुमार (रेल्वे), जयकुमार (भारतीय नौदल), राजू खान (दिल्ली), पंकज प्रतिहारी (ओरिसा); 7क् किलो : बी. महेश्वरन (महाराष्ट्र), रॉबी मैतेयी (आसाम), नीरजकुमार (दिल्ली), अनिल गोछीकर (ओरिसा), सुशीलकुमार (पंजाब); 75 किलो : यतिंदर सिंग (उत्तर प्रदेश), बॉबी सिंग (रेल्वे), सागर कातुर्डे (महाराष्ट्र), पी. तमिलानबन (भारतीय नौदल), विनीत मारवाह (पंजाब); 8क् किलो : विपीन पीटर (भारतीय नौदल), विजय बहादूर (रेल्वे), सुनीत जाधव (महाराष्ट्र), आशिष साखरकर (महाराष्ट्र).
 
भारत किमान 15 पदके पटकावेल - पाठारे
च्डिसेंबर महिन्यात रंगणारी जागतिक स्पर्धा एकूण 28 गटांमध्ये पार पडणार असून, भारतीय संघ किमान 15 पदके पटकावेल, असा विश्वास आयबीबीएफचे जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आतार्पयतचा हा भारतीय संघ सर्वात तगडा असून, निश्चितच या वेळी देशाला मोठे यश मिळेल, असेही पाठारे यांनी सांगितले.