एक वेगळा विषय यंग्राड या चित्रपटात हाताळण्यात आला असून या चित्रपटात विक्या, बाप्पा, अंत्या आणि मोन्या या चौघांच्या मैत्रीची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट दिग्दर्शक मकरंद माने यांनी मांडली आहे. ...
चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, अमन अत्तार, हंसराज जगताप, देवांश देशमुख, दीपक करंजीकर यांची झिपऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. ...
सलमान खानचा ‘रेस३’ आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असलेल्या ‘रेस३’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस अशी तगडी स्टारकास्ट यात आहे. ...
गिरीश टावरे याचे अभिनेता म्हणून बेधडक या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ...
‘बंदूकबाजी’ असलेल्या चित्रपटांबद्दल एक विशेष समस्या असते. ती म्हणजे, थोडीशी ‘ढिशूम ढिशूम’ झाली की, ते चित्रपट कंटाळवाणे वाटू लागतात . चंबळच्या खो-यातील ‘फेमस’ ही अशीच कर्णकर्कश कथा आहे. ...
शिवाजी महाराजांची रणनीती, गनिमी कावा, त्यांनी लढलेल्या लढाया याविषयी आपण आजवर ऐकले, वाचले आहे. त्यांची ही रणनीती, गनिमी कावा, त्या काळात कोणत्या शस्त्रांचा वापर केला जायचा हे खूपच छान पद्धतीने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने फर्जंद या चित्रपटात दाखवले आह ...