झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...
इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे.इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते. ...
गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमु, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. गोलमालच्या सगळ्या सीरिज विनोदी होत्या त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. ह्यावेळेस सुद्धा हा सिलसिला चालूच राहणार आहे. ...
जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी अशी जाहिरात करुन रांची डायरीज हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. ...
‘शेफ’ हा मनोरंजक चित्रपट आहे वा नाही, हे सांगणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. कारण चित्रपटाची सुरूवात बरीच संथ व संदिग्ध आहे. अतिशय असंगत अशी एक सामान्य कथा यात सांगितली आहे. ...