शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

एमटीव्ही शोमधील स्पर्धक दानिश जेहनचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:07 IST

एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 

ठळक मुद्दे दानिश आज सकाळी एका लग्न समारंभावरून घराच्या दिशेने प्रवास करत होता.त्यावेळी वाशी येथे त्याची कारला अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी दानिशची हेअरस्टाईल सोशल मीडियावर वायरल झाली होती.

मुंबई - लोकप्रिय यूट्यूब आणि एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमधील स्पर्धक दानिश जेहन (वय 21) याचा वाशी येथे कार अपघातात मृत्यू झाला आहे. दानिश जेहन आज सकाळी एका लग्न समारंभावरून घराच्या दिशेने प्रवास करत होता. त्यावेळी वाशी येथे त्याची कारला अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी दानिशची हेअरस्टाईल सोशल मीडियावर वायरल झाली होती. हॉलीवूडचा पॉ़पस्टार जस्टीन बीबरसारखी हेअरस्टाईल दानिशने केली होती. त्याचा तो हटके लूक चाहत्यांना आवडला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला दानिश जेहन त्याच्या व्हिडीओ व ब्लॉग्जमुळे अल्पावधीतच प्रकाशझोतात आला होता. एमटीव्हीच्या 'Ace of Space' या शोमध्येही अलीकडेच तो झळकला होता. यूट्यूब बरोबरच सोशल मीडियावरही तो सक्रीय होता. दानिशच्या अपघाती निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकजणांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 

टॅग्स :MTVएमटीव्हीmarriageलग्नHomeघरcarकारDeathमृत्यू