शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी युवकांची

By admin | Updated: July 16, 2015 22:54 IST

पर्यावरण कायद्याचे पालन होत नसल्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे प्रतिपादन

मुरुड : पर्यावरण कायद्याचे पालन होत नसल्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण तथा संवर्धनाची जबाबदारी युवा पिढीची असल्याचे प्रतिपादन सर एस. ए. हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय गद्रे यांनी केले.सर एस.ए. हायस्कूल मुरुड येथे हरित महाराष्ट्र अभियान २०१५ अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र यांच्यामार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी हितगुज करताना गद्रे बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी गुलमोहर, काशिद, शमी आदी वृक्षांची लागवड केली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण लागवड अधिकारी मनोहर पाटील, लागवड कोतवाल सागर पाटील आदी उपस्थित होते.मनोहर पाटील यांनी पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या येवू घातली असून जनजागृतीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)