शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: November 27, 2014 00:31 IST

इमारतीचे काम करताना 13व्या मजल्यावरून कोसळून रंजित पाल नामक कामगार जागच्या जागी ठार झाला आहे.

उरण : उरणच्या बोकडविरा येथील द्रोणगिरी सेक्टर 46 च्या प्लॅाट क्रमांक 42वर चालू असलेल्या इमारतीचे काम करताना 13व्या मजल्यावरून कोसळून रंजित पाल नामक कामगार जागच्या जागी ठार झाला आहे. वाशीच्या अक्षर बिल्डर्सच्या माध्यमाने या इमारतीचे काम चालू असून त्यावर कामगार पुरविण्याचे काम स्वस्तिक बिलकॉन कंन्स्ट्रक्शन ला देण्यात आले होते अशी माहिती त्या इमारतीवर काम करणा:या इतर कामगारांकडून देण्यात आली आहे. 
कामगाराला काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविण्यात आली नव्हती. या भागात निर्माण होणा:या नवनवीन इमारतींच्या प्लंबिंगचे काम करणा:या रोजंदारी कामागारांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. उरण तालुक्याच्या द्रोणागिरी विभागात गेल्या काही महिन्यांपासून सिडकोच्या प्लॉटींगवर वाशी, नवी मुंबईसह पुण्यातल्या मोठया विकासकांकडून इमारती उभारण्याचे काम चालू आहे. 
सुमारे 13 मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारत अक्ष्र बिल्डरच्या वतीने बोकडविरा गावाच्या दक्षिणोला बांधण्यात येत आहे. अशा इमारतीचे काम करीत असताना आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास रंजित पाल, 27 या कामागाराचा शिडी घरसल्याने उंचावरून खाली पडल्याने जागच्या जागी मृत्यू झाला आहे. उरण पोलिस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  (वार्ताहर)
 
च्कामगाराला काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविण्यात आली नव्हती.
च्रंजित पाल ‘द्रोणगिरी’ इमारतीच्या 13व्या मजल्यावर काम करत होता.
च्या बांधकामासाठी कामगार पुरविण्याचे कंत्रट स्वस्तिक ‘बिलकॉन कंन्स्ट्रक्शन’कडे आहे.