शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

काळ्या फिती लावून कामगारांचे आंदोलन

By admin | Published: January 24, 2017 6:07 AM

: कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सोमवारपासून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागातील सफाई

नवी मुंबई : कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सोमवारपासून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागातील सफाई कामगार यात सहभागी झाले असून कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. किमान वेतनाबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्याचे खोटे आश्वासन दिल्याची प्रतिक्र ीया यावेळी कामगारांनी व्यक्त केली आहे. आंदोलन काळात कामावर बहिष्कार न टाकता काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलनात शहरातील सर्वच विभागांमधील सफाई कामगार सहभागी झाले आहेत. पालिकेच्या ठरावानुसार किमान वेतन तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान वेतन समान काम यापैकी कोणतीही मागणी प्रशासन मान्य करायला तयार होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराविरु ध्द समाज समता कामगार संघाच्या माध्यमातून तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.