शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापेत अपघातामध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 16:07 IST

Accident : ठाणे बेलापूर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्दे राजेश गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. तिघेही कांजूरमार्ग येथे राहणारे आहेत.

नवी मुंबई - कंटेनरची धडक लागून दुचाकीस्वाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. मृत व्यक्ती कांजूरमार्ग येथील असून दुचाकीवर दोन महिला सोबत असताना अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालकाने तिथून पळ काढला आहे.ठाणे बेलापूर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये राजेश गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. तिघेही कांजूरमार्ग येथे राहणारे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास दोन महिलांसह ते दुचाकीवरून चालले होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक लागली. यामध्ये यामध्ये दुचाकीवरील तिघेही खाली पडले असता, गुप्ता हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घटनास्थळी सोडून तिघून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या दोन महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस