शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील घरभाडय़ात अनियंत्रित वाढ

By admin | Updated: November 10, 2014 22:23 IST

वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणो स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे.

कमलाकर कांबळे - नवी मुंबई
वाढलेल्या किमतीमुळे सायबर सिटीत सर्वसामान्यांना घर घेणो स्वप्नवत होवून बसले आहे. अशा स्थितीत भाडेतत्त्वावरील घर हाच एकमेव पर्याय सामान्य चाकरमान्यांसमोर उपलब्ध राहिला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील घरांना मागणी वाढल्याने मागील काही वर्षात घरभाडेही गगनाला भिडले आहे. यातच शहरातील छोटय़ा गुंतवणूकदारांनी आता थेट रेंट इंडस्ट्रीत शिरकाव केल्याने मागील वर्षभरापासून घरभाडय़ात अनियंत्रित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
सध्या सर्वाधिक भाडे वाशी विभागात आकारले जाते. येथे वन रूम किचनसाठी लोकेशननुसार सहा ते सात हजार रुपये आकारले जातात. वर्षभरापूर्वी हे दर दोन ते तीन हजार रुपये इतके होते. वन बीचएकेसाठी वाशीत बारा ते पंधरा हजार रुपये भाडे आकारले जाते. तर टू बीएचकेसाठी हा दर पंचवीस ते पस्तीस हजार रुपये इतका आहे.  मागील वर्षभरात या घरांच्या भाडेदरात सरासरी चार हजार  रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. घरमालक आणि भाडेकरू यांच्यात अकरा महिन्यांचा करार असतो. त्यानंतर दहा ते पंधरा टक्के भाडेवाढीचा अलिखित करार असतो.
 
हेवी डिपॉङिाटमुळे झाली घरभाडय़ात अनियंत्रित वाढ
4मागील काही वर्षापासून रेंट इंडस्ट्रीत  हेवी डिपॉङिाटचा नवीन ट्रेंड रुजू झाला आहे. यात गुंतवणूकदार घरमालकाला हेवी अर्थात अधिक डिपॉङिाट देतात. घरमालकाबरोबर तीन ते पाच वर्षाचा करार केला जातो. कराराचा कालावधी संपल्यानंतर घरमालक हे डिपॉङिाट गुंतवणूकदाराला परत करतो. 
4या कालावधीत हा गुंतवणूकदार हे घर वाढीव भाडे दराने इतरांना देतो. यातून मिळणा:या घरभाडय़ावर संपूर्ण अधिकार गुंतवणूकदाराचा असतो. त्यामुळे अधिकाधिक भाडे मिळावे, असाच या गुंतवणूकदाराचा प्रयत्न असतो. त्यामुळे घराचे भाडे अनियंत्रितपणो वाढत असल्याचे मत वाशीतील प्रॉपर्टी कन्सल्टंट अजरुन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
उपनगरवन रूमवन बीएचकेटू बीएचके
वाशी6000 ते 700012000 ते 1500025000 ते 35000
नेरूळ 5500 ते 700010000 ते 1300017000 ते 25000
कोपरखैरणो 5000 ते 600010000 ते 1200018000 ते 25000
खारघर4000 ते 50007000 ते 90008500 ते 13000
कामोठे4500 ते 55006500 ते 80008500 ते 10000
नवीन पनवेल3500 ते 50006500 ते 75008000 ते 10000