ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:11 IST2019-03-29T19:08:43+5:302019-03-29T19:11:39+5:30
ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर तुर्भेदरम्यान सिग्नमध्ये बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.
यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल कोपर खैरनेदरम्यान थांबविण्यात आल्या असून सानपाड्यापर्यंत रेल्वेच्या रांगा लागल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.
ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत; सानपाड्यापर्यंत लोकलच्या रांगा#transHarbourLocal
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 29, 2019