शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वंडर्स पार्कमधील खेळणी बंद, पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:37 AM

नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.

नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने सुट्टीत पार्कमध्ये मौज करण्यासाठी येणारी लहान मुले निराश होत आहेत.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नेरुळ येथे वंडर्स पार्क उद्यान निर्माण करण्यात आले आहे. शाळांना सुट्या लागल्याने पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आणि लहान मुलांची संख्या वाढली आहे.

लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील मौजमजा करता येईल अशा प्रकारची आकर्षक खेळणी या पार्कमध्ये बसविण्यात आलेली आहेत. परंतु खेळणी जुनी झाली असून या खेळण्यांची देखभाल, दुरुस्ती देखील वेळेवर होत नसल्याने खेळणी बंद असतात त्यामुळे पार्कमध्ये येणारी लहान मुले निराश होत आहेत. गेल्या महिनाभरात ऑक्टोपस पाळणा, टॉय ट्रेन, क्रिकेट आणि मिकी माऊससारखी खेळणी बंद पडली होती. यामधील ऑक्टोपस पाळण्याचा दुरु स्तीचे काम सुरू असून क्रिकेट आणि मिकी माऊस ही खेळणी दुरु स्तीअभावी अद्याप बंदच आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांचे आकर्षण असणाºया वंडर्स पार्कमधील या सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई