शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचालकाने दाम्पत्यासह १० वर्षीय मुलाला चिरडले; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:58 IST

अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला होता, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली.        

नवीन पनवेल : चालकाने बेदरकारपणे टँकर चालवल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचा टँकरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. हा अपघात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कोनगाव येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडला. अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला होता, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली.        

शोभित सतीश सालुजा (४१), जुई शोभित सालुजा (३२) आणि लाडो (१०) (सर्व रा. सेक्टर १८, कामोठे) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. शोभित सालुजा हे पत्नी आणि मुलगा यांच्यासह खोपोलीहून पनवेलकडे दुचाकीवरून येत होते. त्यांची दुचाकी गोल्डन नाइट बारसमोरील कोनगावजवळ आली असता समोरून आलेल्या टँकरने अचानक वळण घेतले. त्याबरोबर टँकरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही टँकरच्या चाकाखाली आले. अपघातानंतर  टँकरचालक घाबरून पळून गेला होता.  

चालकाला अटक अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलिसांचे पथक अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी टँकरचालक गहिनीनाथ कुंडलिक गर्जे (रा. आष्टी, बीड) याचा शोध घेऊन त्याला अटक केली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलगा यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस