शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कांद्याच्या दरामध्ये राज्यभर घसरण, मागणीपेक्षा आवक जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 06:17 IST

onion Price News : राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे.

नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये विक्रमी घसरण होऊ लागली आहे. सोमवारी मुंबई बाजारसमितीमध्ये तब्बल १,१७८ टन कांद्याची आवक झाली असून, होलसेल मार्केटमध्ये कांदा दर २० ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबई बाजारसमितीमध्ये सरासरी ७०० ते ८०० टन आवक होत होती. सद्यस्थितीमध्ये आवक १ हजार टनापेक्षा जास्त होत आहे. सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये कांद्याची २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्येही कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबईमध्ये नाशिक, अहमदनगर परिसरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.  आवक जास्त होत असल्यामुळे भाव घसरत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.सोमवारी तब्बल १,१८० टन आवक झाली आहे.  

मुंबई बाजारसमितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्यामुळे दर घसरत चालले आहेत.- अशोक वाळुंज, संचालक, मुंबई बाजारसमितीराज्यातील प्रमुख बाजारसमितीमधील  ६ डिसेंबरचे दरबाजारसमिती    प्रतिकिलो दरमुंबई                  २० ते ३०कोल्हापूर           १२ ते ३४सातारा      १० ते ३०लासलगाव     १० ते ३६चांदवड        ९ ते ३६सांगली       १० ते २६पुणे         ते २५ 

टॅग्स :onionकांदाMarketबाजारMaharashtraमहाराष्ट्र