ठाणे बेलापूर मार्गावर भरधाव कारची अनेक वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 12:18 AM2021-02-09T00:18:21+5:302021-02-09T00:18:51+5:30

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

speedy car hits several vehicles on Thane Belapur road three died | ठाणे बेलापूर मार्गावर भरधाव कारची अनेक वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू

ठाणे बेलापूर मार्गावर भरधाव कारची अनेक वाहनांना धडक; तिघांचा मृत्यू

Next

नवी मुंबई- भरधाव कारने चारहून अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यात दोन दुचाकींचा समावेश आहे. ठाणे बेलापूर मार्गावर घणसोली स्टेशन लगत हा अपघात घडला. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: speedy car hits several vehicles on Thane Belapur road three died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात