शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आलाना तेल कंपनीविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा

By admin | Updated: November 26, 2014 22:47 IST

अलाना तेल कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून स्थानिक कामगार भरती प्रश्नी सेना पुढील आठवडय़ात कंपनीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिला आहे.

खालापूर : अलाना तेल कंपनीविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून स्थानिक कामगार भरती प्रश्नी सेना पुढील आठवडय़ात कंपनीवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिला आहे. अलीकडे राष्ट्रवादीकडून आंदोलन झाल्यानंतर आता सेना आंदोलन करणार असल्याने कंपनी प्रशासनाची मुजोरी चव्हाटय़ावर आली आहे.
आंदोलनात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणो सहभागी होणार आहेत. खालापूर तालुक्यातील पेण खोपोली रस्त्यावरील सारसन येथे उभी राहिलेली अलाना तेल कंपनी सुरुवातीपासून वादात सापडली आहे. स्थानिक भरतीबाबत ग्रामपंचायतीच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सारसन, साजगाव आणि ढेकू गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी ग्रामपंचायतीला  घेऊन ऑगस्ट महिन्यात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनकर्ते आणि प्रशासनात झालेल्या चर्चेत गावातील बेरोजगार तरुणांना कंपनीने सामावून घेतले. मात्र कंपनीचा आवाका पाहता साजगाव ग्रामपंचायतीतील गावांमध्ये शेकडो तरुण आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. अलीकडे शेकाप-सेना यांच्या कार्यकत्र्यानी कंपनी व्यवस्थापनाला भेटून स्थानिक भरतीची मागणी केली होती. मात्न केवळ आश्वासन देण्यापलीकडे कंपनीने काहीच केले नसल्याने सेनेचे कार्यकर्ते कंपनीविरोधात आक्रमक झाले आहेत. 
सेनेच्या इशा:यानंतर कंपनी प्रशासन हादरले असून मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर कंपनी गेटवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)
 
व्यवस्थापन गप्प
च्स्थानिक भरतीसह अनेक प्रश्नांवर कंपनीविरोधात पुढील आठवडय़ात सेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणो यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक कंपनी गेटवर धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी दिली आहे.