लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

अचानक बसला आग लागली, चालकाने उडी मारली; ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला - Marathi News | Suddenly the bus caught fire, the driver jumped out; 5 people died, the driver escaped by breaking the window | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अचानक बसला आग लागली, चालकाने उडी मारली; ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला

गुरुवारी सकाळी कल्ली पश्चिमेकडील किसानपथवर दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसला आग लागली. या घटनेत दोन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा मृत्यू झाला. ...

भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले - Marathi News | some elements upset in bjp and rss on central govt and says india pakistan ceasefire after operation sindoor was a mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले

भाजप व संघ परिवारातील अनेक जण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. भारताने पुढे जाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्यात समाविष्ट करायला हवे होते.  ...

आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल... - Marathi News | Today's Horoscope May 15, 2025: Financial gains are possible, but the luck of many will change after noon... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 15 मे, 2025 गुरूवार च्या दिवशी वृश्चिक राशीत आहे. ...

शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन - Marathi News | it was necessary to send a message to pakistan that india is a country of heroes said rss sunil ambekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन

देशात शांतता, एकता राखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त आमच्या देशात येऊन सिंदूर पुसून टाकू शकत नाहीत, असा स्पष्ट संदेश देणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. ...

कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल - Marathi News | fir against minister vijay shah over colonel sophia qureshi criticism madhya pradesh high court reprimanded case registered at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल

कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...

न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग - Marathi News | justice bhushan gavai is the 52nd chief justice of india participated in many important judgments in the benches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग

न्या. गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या रूपात पदोन्नत करण्यात आले. त्यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल.  ...

अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच - Marathi News | you should pray this prayer to shree swami samarth maharaj when feeling an unknown fear a restless mind cannot be calmed | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच

Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. ...

ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता? - Marathi News | what would have happened if brahmos missile has hit a nuclear weapons depot in pakistan in operation sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

पाकिस्तान आपली अण्वस्त्रे नेमकी कुठे ठेवतो? अण्वस्त्रांच्या बंकरवरील हल्ल्याने ‘अणुस्फोट’ होईल का? किरणोत्सर्गी घटकांची गळती झाली तर काय होईल? ...

महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल - Marathi News | if women can fly rafale then why is their number limited in the army supreme court questions the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सवाल केला आहे की, भारतीय वायूदलात एखादी महिला राफेल लढाऊ विमान उडवू शकते, तर लष्कराच्या जेएजी शाखेत महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी का आहे? ...

गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक - Marathi News | cji bhushan gavai mother is emotional and said my son got this post because of his service to the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक

भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच आईच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतले.  ...

२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश - Marathi News | 31 maoists killed in 21 days operation on chhattisgarh telangana border a big success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे.  ...

पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे - Marathi News | pakistan hands over bsf jawan purnam kumar shaw to India after 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते.  ...