पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आंदोलनाच्या पवित्र्यात

By Admin | Updated: February 16, 2017 02:18 IST2017-02-16T02:18:48+5:302017-02-16T02:18:48+5:30

पेण अर्बन बँक आर्थिक घोटाळाप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवीदारांना अनुकूल व साहाय्यभूत

In the purview of Depository Party of Payne Urban Bank | पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आंदोलनाच्या पवित्र्यात

पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आंदोलनाच्या पवित्र्यात

अलिबाग : पेण अर्बन बँक आर्थिक घोटाळाप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवीदारांना अनुकूल व साहाय्यभूत असे दिलासा देणारे अनेक आदेश देऊ नही ठेवीदारांना न्याय मिळण्यात अत्यंत दिरंगाई व विलंब होत आहे. तपासातील शैथिल्य आणि अत्यल्प वसुली यामुळे अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळू शकलेले नाहीत. अनेक ज्येष्ठ निवृत्तीधारक ठेवीदारांचे निधन झाले आहे, तर हयात असलेले ठेवीदार हतबल झाले आहेत, तर काही जण आत्मदहनाच्या मानसिकतेत आले आहेत. याबाबतची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी दिली आहे.

Web Title: In the purview of Depository Party of Payne Urban Bank