शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे

By admin | Updated: July 27, 2015 23:40 IST

मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे काँक्रीटीकरण केल्यामुळे नवी मुंबईकरांना गतवर्षीपेक्षा खड्ड्यांची समस्या कमी भेडसावत आहे. प्रमुख रस्ते खड्डेविरहित असले तरी अंतर्गत रस्त्यांवर

नवी मुंबई : मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे काँक्रीटीकरण केल्यामुळे नवी मुंबईकरांना गतवर्षीपेक्षा खड्ड्यांची समस्या कमी भेडसावत आहे. प्रमुख रस्ते खड्डेविरहित असले तरी अंतर्गत रस्त्यांवर मात्र खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूक व्यवस्था कोलमडते. शहरातील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने शहरातील १९ चौकांचे काँक्रीटीकरण केले आहे. यामुळे यावर्षी प्रमुख रोड व चौक खड्डेविरहित झाले आहेत. परंतु अंतर्गत रस्त्यांवर मात्र पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. वाशीतील सेंटर वन मॉलसमोर रोडवर खड्डे पडले आहेत. सानपाडामध्ये महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. सानपाडा ते दत्तमंदिरकडे जाणाऱ्या रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु याठिकाणी जलवाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराने रस्ता खोदल्यानंतर चर व्यवस्थित न भरल्यामुळे रस्ता खचू लागला आहे. याप्रकरणी शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ठिकाणी खड्डे निदर्शनास येतील ते तत्काळ बुजविण्याच्या सूचना ठेकेदारांना देणार असल्याचे सांगितले.