Panvel Municipal Election Result 2026: पनवेल महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक; 6 ठिकाणी होणार मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:18 IST2026-01-15T23:15:54+5:302026-01-15T23:18:10+5:30

Panvel Municipal Election Result 2026: यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

Panvel Municipal Corporation general election; Counting of votes will be held at 6 places | Panvel Municipal Election Result 2026: पनवेल महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक; 6 ठिकाणी होणार मतमोजणी

Panvel Municipal Election Result 2026: पनवेल महानगपालिका सार्वत्रिक निवडणूक; 6 ठिकाणी होणार मतमोजणी

वैभव गायकर,पनवेल : पनवेल महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे. एकूण 6 ठिकाणी एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल. 

     यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.

Web Title : पनवेल महानगरपालिका चुनाव: 6 स्थानों पर मतगणना

Web Summary : पनवेल महानगरपालिका चुनाव की मतगणना शुक्रवार सुबह 10 बजे 6 स्थानों पर शुरू होगी। आयुक्त मंगेश चितले के मार्गदर्शन में प्रशिक्षित कर्मचारियों और पुलिस सुरक्षा के साथ प्रशासन तैयार है, उपायुक्त नानासाहेब कामठे के अनुसार।

Web Title : Panvel Municipal Corporation Election: Counting at 6 Locations

Web Summary : Panvel Municipal Corporation election counting starts Friday at 10 AM across six locations. The administration, under Commissioner Mangesh Chitale, is prepared with trained staff and police security, according to Deputy Commissioner Nanasaheb Kamathe.