शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेच्या ‘बोधचिन्ह’ स्पर्धेचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:54 IST

पनवेल नगरपरिषदेचे रूपांतर १ आॅक्टोबर २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील पहिल्या महानगरपालिकेत झाले. १५० वर्षे जुन्या नगरपरिषदेचे रूपांतर पालिकेत झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे ‘बोधचिन्ह’ हे लोकसहभागातून व्हावे

पनवेल : पनवेल नगरपरिषदेचे रूपांतर १ आॅक्टोबर २०१६ रोजी रायगड जिल्ह्यातील पहिल्या महानगरपालिकेत झाले. १५० वर्षे जुन्या नगरपरिषदेचे रूपांतर पालिकेत झाल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे ‘बोधचिन्ह’ हे लोकसहभागातून व्हावे, अशी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची संकल्पना होती. या संकल्पनेतूनच पालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी ‘बोधचिन्ह’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहा बोधचिन्ह विजेत्यांची निवड के ली आहे. मात्र, पालिकेचे अंतिम बोधचिन्ह आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार अच्युत पालव हे साकारणार आहेत.पनवेल महानगरपालिकेच्या ‘बोधचिन्ह व बोधवाक्य’ या स्पर्धेसाठी २४८ स्पर्धक सहभागी झाले होता. या स्पर्धकांपैकी प्रथम पारितोषिक देण्याच्या योग्यतेचे सादरीकरण नसल्यामुळे ५ हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी ६ बोधचिन्हांची निवड केली आहे. ५ बोधचिन्हांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. यासंदर्भात पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अंतिम निवड झालेल्या सहा बोधचिन्हांचे निरीक्षण करून चित्रकार अच्युत पालव हे पालिकेचे अंतिम बोधचिन्ह साकारणार आहेत. पालिकेने याकरिता गठीत केलेल्या शिफारशीनुसार पालव यांची याकरिता निवड करण्यात आली आहे.