हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचं ब्लॉक असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
मुंबईत आणि मुंबईच्या आसपास जुनी चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली असून, अनेक चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने आजही ख्रिसमस मास साजरा केला जातो. ...
सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. पुनर्बांधणीसाठी आता फक्त ५१ टक्के रहिवाशांची सहमती लागणार आहे ...
रोहा अष्टमी शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका नदी संवर्धनाबाबत दिल्लीतून सूत्रे हालली असून, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. ...
तालुक्यातील कुपोषित बालिकेच्या मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रशासनाने कुपोषण निर्मूलनासाठी निधी मंजूर केला आहे. सर्वाधिक कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात आदिवासी विकास ...
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुरु ड जंजिरा व काशिद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. मुरु ड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी सकाळपासूनच राजपुरी जेट्टी ...
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई शहराला देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तंबाखू किंवा पान खाऊन थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...