पनवेल : स्त्री मुळात बुद्धिमान असते, तिला समजून घ्या, वेळ द्या मग ती कशी काम करते याचा अनुभव तुम्हाला येईल, असे प्रतिपादन पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या दुस-या दिवशी महिला सत्राचे उद्घाटन करताना केले. ...
नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे वाघिवली गावातील कुळांचा हक्क डावलून बेलापूर येथील पारसिक हिलवर केलेल्या ५३२00 चौ.मी. भूखंड वाटपाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ...
नवी मुंबई : उरण रेल्वेमार्गाचे रूळ जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता नेरूळ ते पनवेल मार्गावरील रेल्वे वाहतूक सोमवार दुपारपर्यंत बंद करण्यात आली होती. ...
कळंबोली : रोटरी क्लब आॅफ पनवेल आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये रविवारी सायंकाळी सी.एक्स एंटरटेनमेंट आणि जॅप्स स्क्रू आयोजित हॅन्डओव्हर फॅशन शोचे शानदार प्रदर्शन झाले. ...