स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. ...
म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून गोमांस साठवल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी साठवलेल्या सुमारे ७० हजार किलो मांसापैकी २४ हजार किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे. ...
एनएमएमटीने आपल्या ताफ्यातील वातानुकूलित बसचा प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त केला आहे. तर सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात किरकोळ स्वरूपाची वाढ करण्यात आली आहे. ...