खारघर सेक्टर १२मध्ये मनोज कनोजिया या लॉण्ड्री व्यावसायिकाची मंगळवारी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण खारघर परिसरात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत सर्व आरोपींना दोन दिवसांत अटक केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेत या भागात शासकीय आरोग्य सुविधेचा अभाव दिसून येत आहे. ...
रेडिमेड कपड्यांच्या मालाची चोरी केलेल्या चौघा जणांना पनवेल शहर पोलीसठाण्याचे वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
येथील एपीएम टर्मिनल (मर्स्क) मध्ये पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेसच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया ९९ कामगारांना कामावरून कमी केले आहे. ठेकेदाराच्या निर्णयाविरोधात कामगारांनी २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. ...