मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरीही त्या फेºयांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळालेला नाहीच; उलट त्यांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले आहे. ...
भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतून विविध संघटनांनी पाठिंबा देत, बंद १०० टक्के यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, व्यापारी संकुल सकाळपासूनच बंद होते. ...
बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये १३६४ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला होता. फक्त ४६७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये गेला. यामध्ये भाजीपाल्याच्या ३१६ वाहनांचा समावेश होता. ...
बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. ...
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
उरण परिसरातील नवी मुंबई सेझ प्रकल्पाच्या जमिनीवर आता कोणतेही उद्योग सुरू करता येणार आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रासाठी घालून दिलेली निर्यात उद्योगाची अट सिडकोने शिथिल केली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले. ...
आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. ...
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील घनकचरा विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. सिडकोच्या माध्यमातून कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे कारण पुढे करीत सत्ताधारी भाजपाने कचरा हस्तांतरणाचा ठराव महापालिकेत मांडला आणि बहुमताच्या जोरावर तो पारितही ...