पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातून जाणाºया मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जनसुनावणीत पनवेल तसेच उरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले. या महामार्गावर टोल नाका सुरू होऊन टोलवसुली देखील सुरू आहे. मात्र कामोठेकडून मुंबईच्या दिशेने जाणारा सायन- पनवेल महामार्ग मागील ...
पनवेल आरटीओ कार्यालयाकडून तीनआसनी रिक्षांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील थंडी गायब झाली असून, तापमानाचा पारा जवळपास सात अंशांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात असलेला २९ अंशावरील पारा मंगळवारी ३५ अंशावर गेला आहे ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी घराघरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घरामध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासोबतच ...