बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनसाखळी हिसकावल्यामुळे विद्यार्थिनीच्या मानेला दुखापत झाली आहे. ...
शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृत ...
गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. ...
वाशी सेक्टर ३० अ मध्ये महाराष्ट्र भवनसाठी भूखंड राखीव ठेवला आहे; परंतु येथे प्रत्यक्ष भवनचे काम केले जात नाही. मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला. ...
मुलांना स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी हल्ली इंग्रजीला प्राधान्य दिले जात असल्याने मराठी शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा ही रोजगाराभिमुख झाल्याने मराठी भाषिकांकडून देखील मराठीतून शिक्षणाला नाक मुरडले जात आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या ...
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. बंदीदरम्यान प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला आहे. ...