नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्र ...
नवीन पनवेलमध्ये हिंदू सेवा समिती, अयप्पा सेवा संघम व जय अंबे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पोंगल महोत्सवाचे आयोजन मागील पाच वर्षांपासून केले जाते. ...
शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढला असून ३७ इतक्या कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फीव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे. ...
सप्तरंगांची उधळण करीत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून धुळवड साजरी केली. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणाने तपासात वेगळे वळण घेतले आहे. अभय कुरूंदकराचा मित्र आणि खाजगी चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण् ...