शासनाने माथाडी कायद्याच्या मूळ रचनेत बदल केल्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील माथाडी कामगारांनी मंगळवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. जवळपास ३५ संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. ...
वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. ...
महाराष्ट्र सदन बांधकामातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट संस्थेला सानपाडा येथे केलेले भूखंड वाटप सिडकोने रद्द केले आहे. निर्धारित वेळेत बांधकाम न केल्याने नियमाचा आधार घेत, ...
समाजसेवेच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाºया बोगस संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मानवाधिकार, भ्रष्टाचार निर्मूलन, पोलीसमित्र अशा बोगस संस्थांचे पेव वाढले असून, देशभरात ...
वाशी येथील सिडकोच्या भव्य एक्झिबिशन केंद्रात सुरू असलेल्या मालमत्ता प्रदर्शनाला तीन दिवसांत तब्बल ७५ हजार ग्राहकांनी भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. रविवारचा दिवस असल्याने प्रदर्शनाला भेट देणाºयांची संख्या मोठी होती; ...
नवी मुंबईमधील ‘फिफा’ विश्वचषक सामन्यांच्या आयोजनामुळे जवळपास पाच वर्षे बंदावस्थेत असलेल्या सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे लखलखले होते. मात्र, ‘फिफा’ वर्ल्डकप संपताच, परिस्थिती जैसे थे झाली आहे. महामार्गावर पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. २५ कि. ...
समाजसेवेच्या नावाखाली लोकांना गंडा घालणा-या बोगस संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईचे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ...
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर क्रेडाई-बीएएनएमचे १८वे वार्षिक मालमत्ता प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे; परंतु या मालमत्ता प्रदर्शनाने सर्वसामान्य ग्राहकांची पुन्हा निराशा केली आहे. काही लाखांचे बजेट असलेल्या ग्राहकांच्या गृहस्वप्नांना या प्रदर् ...
पनवेल परिसरातील नैसर्गिक स्रोत असलेल्या ऐतिहासिक विहिरी असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तलावांसोबत विहिरींकडे लक्ष दिल्यास वापरासाठीच नव्हे तर पिण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकते. ...
घराघरांत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविणारी चित्रभारती चित्रकला स्पर्धा आता एक ब्रॅण्ड बनला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मतेचे विचार रुजविले जात आहेत. ...