स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यभरातील महापालिकांनी वेगवेगळे स्वच्छतादूत नेमून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेतले आहे. पनवेल महापालिकेनेही आठ स्वच्छतादूतांची निवड केली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेलचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेत या भागात शासकीय आरोग्य सुविधेचा अभाव दिसून येत आहे. ...
रेडिमेड कपड्यांच्या मालाची चोरी केलेल्या चौघा जणांना पनवेल शहर पोलीसठाण्याचे वपोनि विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
येथील एपीएम टर्मिनल (मर्स्क) मध्ये पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेसच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया ९९ कामगारांना कामावरून कमी केले आहे. ठेकेदाराच्या निर्णयाविरोधात कामगारांनी २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. ...
स्वच्छता सर्वेक्षण २०१८च्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विविध उपक्र म राबवत आहे. एकीकडे स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे. ...
म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून गोमांस साठवल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी साठवलेल्या सुमारे ७० हजार किलो मांसापैकी २४ हजार किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे. ...