विमानतळाच्या कामाच्या भूमिपूजनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नवी मुंबईत येत आहेत. त्यानुसार सिडकोसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. या कार्यक्रमासाठी तीस हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीची शक्यता असल्याने संपूर्ण परिसरात चोख ...
सायन-पनवेल मार्गावरील वाशी-सानपाडा दरम्यानचा जुई पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलाच्या दोन सांध्यांमध्ये मोठी फट असल्याने त्याठिकाणी सातत्याने अपघात होत असून, आजवर पाच जणांचा बळी गेला आहे. ...
उरण फाटा ते बेलापूर आम्रमार्गावर थाटलेल्या बेकायदा ट्रक टर्मिनलवर सिडकोने बुधवारी धडक कारवाई केली. या ठिकाणी उभारण्यात आलेले दोन अनधिकृत केबिन जमीनदोस्त करून पार्क करून ठेवलेली अवजड वाहने काढण्यात आली. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण ...
पनवेल महापालिकेतील विकासकामांना निधीची कमतरता असताना प्रशासन मात्र अनेक ठिकाणी उधळपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने अतिक्रमण पथकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी २०,००० रुपये देऊन तीन कर्मचारी नेमले आहेत. त्यापैकी एकाची नियुक्ती आयुक्तांच्या क ...
महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांनी अग्निशमन नियमांना हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. घर व दुकान एकाच ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. दुकानामध्येच अनधिकृतपणे स्टोव्ह किंवा गॅसचा वापर करून स्वयंपाक केला जात आहे. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केल्या जात ...
नवी मुंबई : विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त बेलापूर येथील सेक्टर ३ मध्ये भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल येथे नवी मुंबई महापौर चषक अॅथल ...
ऐरोली सेक्टर ३मधील फॅशन ब्युटी दुकानाला गुरुवारी पहाटे आग लागली. आगीत मंजू अमरराम चौधरी (२५) व गायत्री चौधरी (५) या मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला असून, चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...
ऐरोली सेक्टरमध्ये नॉव्हेल्टी दुकानाला लागलेल्या आगीमध्ये माय-लेकीचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी मध्यरात्री 3.30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. ...
केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांन ...
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. विमानतळ प्रकल्पाला अडथळा ठरणारे अनेक प्रश्न अद्यापि, जैसे थे आहेत. ...