लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Mantra to Shivaji Maharaj | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवरायांना मानाचा मुजरा

श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी एस.बी. रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने ‘शिवजयंती उत्सव २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. ...

क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज - Marathi News | Kshatriya Kaulavans Rajdhraj | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ...

शाळेवर कारवाईला शिक्षण विभागाची चालढकल, व्हॅलेंटाइन डे सुट्टी प्रकरण - Marathi News | School Department's Movement, Volunteer Day Holiday Case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शाळेवर कारवाईला शिक्षण विभागाची चालढकल, व्हॅलेंटाइन डे सुट्टी प्रकरण

महाशिवरात्रीची सुट्टी व्हॅलेंटाइन डेला दिल्याप्रकरणी डी.पी.एस. शाळेवर कारवाई करण्यात शिक्षण विभागाकडून चालढकल होत असल्याचे दिसत आहे. ...

‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष - Marathi News | Jai Bhavani Jay Shivaji's hail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाभरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्र मांचे ...

तरुणांनी शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण अभ्यासावे - Marathi News | Young people should study the separation of Shivrajaya's war strategy | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरुणांनी शिवरायांच्या युद्धनीतीचे वेगळेपण अभ्यासावे

व्हिएतनामसारख्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा सखोल अभ्यास करून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला जेरीस आणले. ...

नियमित कर्जदारांकडून ६० कोटी कर्जवसुली बाकी - Marathi News | 60 crore loan rest from regular borrowers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नियमित कर्जदारांकडून ६० कोटी कर्जवसुली बाकी

पेण अर्बन बँकेतील शेकडो कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल होणे बाकी आहे. बोगस आणि नियमित कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी सरकारमार्फत विविध पर्याय दिले जात आहेत. ...

वाशीतील विद्यार्थ्यांची शिवजयंती निमित्ताने मिरवणूक - Marathi News | shivjayanti celebration at navi mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीतील विद्यार्थ्यांची शिवजयंती निमित्ताने मिरवणूक

नवी मुंबई-वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज च्या विद्यार्थ्यानी मलंगगड़ येथून ज्योत घेवून आले. विद्यार्थ्यांनी वाशी शिवाजी चौक येथे ... ...

राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव - Marathi News | Proposal for an investment of Rs 70,325 crore in the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात ७०,३२५ कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

महाराष्ट्रात ७० हजार ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव जगभरातील उद्योजकांनी दिले आहे. ५ लाख कोटी अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पंक्तीत जाण्याची क्षमता भारतामध्ये असून... ...

२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण - Marathi News | Navi Mumbai flights will take place in 2019 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२०१९ साली नवी मुंबईतून होणार विमान उड्डाण

स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मागच्या सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प २० वर्षे रखडला ...