सर्वच नेते शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा सर्व गावकी पारश्यांच्या बंगल्यावर हातात रिकामी मडकी घेऊन गेली, ती मडकी त्याच्या दारात फोडून ‘तुझ्या सगळ्या पिढ्यांचे वाटोळे होईल’ असा शाप देऊन परत आली ...
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारीला फोर्ट कॅम्पसमधील मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृह, दीक्षान्त सभागृह सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे ...
महानगरपालिकेने २०१६ - १७ या आर्थिक वर्षातील २९८७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य केले आहे. २०१८ - १९ वर्षासाठी तब्बल ३१५१ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे. ...
शिक्षण अधिका-यांमध्ये शैक्षणिक नेतृत्व गुण विकसित व्हावा, याकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कळंबोलीत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे ...
रोहा औद्योगिक वसाहतीत असणाºया सर्व म्हणजे ४४ उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी आॅडिट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे सक्त आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण ...
नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचा 3151 कोटी 93 लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर झाला. 1 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आलंय. आर्थिक दिवाळ खोरीत गेलेली नवी मुंबई महापालिकेला तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे आणि आत्ताचे आयुक्त डॉ. रामास ...