लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! विकृत व्यक्तीकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न; नवी मुंबईतील स्टेशनवरचा प्रकार - Marathi News | Girl molested at Turbhe railway station in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! विकृत व्यक्तीकडून तरुणीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न; नवी मुंबईतील स्टेशनवरचा प्रकार

महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील तुर्भे स्थानकावर एका विकृतानं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ...

पनवेल महापालिका आयुक्तांच्या समर्थनासाठी संघटनांचा एल्गार - Marathi News | Organizations Eligible for the support of Panvel Municipal Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिका आयुक्तांच्या समर्थनासाठी संघटनांचा एल्गार

पनवेल महपालिकेच्या स्थापनेला सुमारे एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. सुरु वातीला सत्ताधारी व प्रशासनाकडून एकत्रित काम सुरू होते. ...

शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च - Marathi News |  In the city, the cost of Rs. 4200 crores in three years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात तीन वर्षांत ४२०० कोटी रुपये खर्च

महापालिकेने तीन वर्षांमध्ये तब्बल ४२०० कोटी रुपये खर्च केले आहेत; परंतु या काळात एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. ...

बजेटमधील घरांच्या निर्मितीला वाव - Marathi News | Build up of housing in Budget | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बजेटमधील घरांच्या निर्मितीला वाव

मुंबईत वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ...

पनवेलमधील दारूबंदीचा ठराव शासन दरबारी पडून - Marathi News | The Government of Maharashtra resolved the resolution of drinking water in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील दारूबंदीचा ठराव शासन दरबारी पडून

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा ठराव संमत करून काही महिने उलटले तरी सुद्धा याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही ...

कळंबोलीत स्वच्छतागृह वापराविना - Marathi News | Do not use the bathroom at Kalamboli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीत स्वच्छतागृह वापराविना

कळंबोली वसाहतीत सिडकोने दोन स्वच्छतागृहे बांधली आहेत. मात्र ही स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे ...

पनवेल महापालिका बांधणार शंभर खतकुंड्या - Marathi News | One hundred Khatakunda to build Panvel municipal corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महापालिका बांधणार शंभर खतकुंड्या

पनवेल महापालिकेने शहरात खतकुंड्या उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार महापालिका परिसरात १०० हून अधिक खतकुंड्या बांधण्यात येणार आहेत ...

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन - Marathi News | Movement of Bailganga Project affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

कागदावरच्या नाही तर, शब्दावरच्या आश्वासनाचा स्वीकार करीत बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन कृती समितीने आपले आंदोलन स्थगित केले. ...

अनधिकृत बांधकामांविरोधात पथक कोल्हारे गावात दाखल - Marathi News | Squad against the unauthorized constructions in the village of Kolhara | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनधिकृत बांधकामांविरोधात पथक कोल्हारे गावात दाखल

नेरळ परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात जिल्हा परिषदेने आता कारवाईचे हत्यार उपसले असून, यामुळे बिल्डर लॉबीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ...