गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. ...
वाशी सेक्टर ३० अ मध्ये महाराष्ट्र भवनसाठी भूखंड राखीव ठेवला आहे; परंतु येथे प्रत्यक्ष भवनचे काम केले जात नाही. मनसेने या भूखंडावर महाराष्ट्र भवनचा नामफलक लावला. ...
मुलांना स्पर्धेच्या युगात टिकविण्यासाठी हल्ली इंग्रजीला प्राधान्य दिले जात असल्याने मराठी शाळा हद्दपार होत चालल्या आहेत. इंग्रजी भाषा ही रोजगाराभिमुख झाल्याने मराठी भाषिकांकडून देखील मराठीतून शिक्षणाला नाक मुरडले जात आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या ...
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. बंदीदरम्यान प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदारांकडून जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणात करण्यात आला आहे. ...
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागाला दिले. ...
नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता. ...
साडेबारा टक्के अंतर्गत वाटप झालेल्या भूखंडाची माहिती दडपल्या प्रकरणी सिडकोचे जन माहिती अधिकारी सुनील तांबे यांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड सुनावला आहे. ...
घर देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: पनवेल परिसरात अशा प्रकाराच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ...