नवीन पनवेलमध्ये हिंदू सेवा समिती, अयप्पा सेवा संघम व जय अंबे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पोंगल महोत्सवाचे आयोजन मागील पाच वर्षांपासून केले जाते. ...
शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढला असून ३७ इतक्या कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फीव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे. ...
सप्तरंगांची उधळण करीत शहरातील तरुणवर्ग, बच्चेकंपनी, तसेच ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून धुळवड साजरी केली. शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून धुळवड साजरी केली. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणाने तपासात वेगळे वळण घेतले आहे. अभय कुरूंदकराचा मित्र आणि खाजगी चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण् ...
बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनसाखळी हिसकावल्यामुळे विद्यार्थिनीच्या मानेला दुखापत झाली आहे. ...
शिवरायांच्या राजधानीतच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जेएनपीटी प्रशासन शिवसमर्थ स्मारक उभारणार आहे. दास्तान फाटा येथील जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावरच दोन एकर क्षेत्रातील १६०० स्क्वेअर मीटरमध्ये २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पूर्णाकृत ...