मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल ...
बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून सिडकोच्या नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यानुसार सिडकोने आता या क्षेत्राच्या विकासावर भर दिला आहे. येत्या काळात या क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणाºया सुमारे तीन लाख घरांची निर्मिती होईल, असे भाकीत केले जात आहे. ...
श्रीमंतांची वसाहत असणा-या विभागांमध्ये चांगली उद्याने तयार केली आहेत. सर्वसामान्यांच्या वसाहतीमधील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्याने गर्दुल्यांचे अड्डे बनली असून उद्यान विभागाने परिमंडळ दोनवर अन्याय केला असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्य ...
नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्र ...